
वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या "ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही"
from Latest News entertainment News18 Lokmat https://ift.tt/ElXzkLO
via
IFTTT
Post a Comment