Header Ads Widget

बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र रुचिरानं याचं उत्तर दिलं आहे. NEWS18लोकमतशी संवाद साधताना रुचिरानं तिच्या आणि रोहितच्या नात्यावर बिग बॉसमधील भांडणाचा काही परिणाम होणार का? यावर भाष्य केलं.

from Latest News entertainment News18 Lokmat https://ift.tt/aYw6UgD
via IFTTT

Post a Comment