Header Ads Widget

बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यातीलच एक स्टारकिड म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी . अथियाचा आज 5 नोव्हेंबर वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबईत अथियाचा जन्म झाला. तिने अभिनेत्री म्हणून फिल्मी जगतात पाऊल ठेवले पण ती फारशी यश मिळवू शकली नाही. पण एका गोष्टीमुळे ती कायम चर्चेत असते ती म्हणजे अथिया आणि केएल राहुलची लव्हस्टोरी. आज अथियाच्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

from Latest News entertainment News18 Lokmat https://ift.tt/s9DqWRY
via IFTTT

Post a Comment